नमस्कार मित्रांनो, आम्ही आमच्या प्रकारे एक छोटासा प्रेयत्न करत आहोत तो म्हणजे असा कि, नवीन कलाकारांना आज कुठेही गेले कि, त्यांन...
नमस्कार मित्रांनो,
आम्ही आमच्या प्रकारे एक छोटासा प्रेयत्न करत आहोत तो म्हणजे असा कि, नवीन कलाकारांना आज कुठेही गेले कि, त्यांना त्यांची बायोग्राफी विचारतात कि, तू या पहिले काही केले आहे का? त्याचा काही व्हिडीओ आहे का? असे अनेक प्रश्न विचारून पहिल्याच फेरीत घाबरून टाकतात. व्हिडिओ व काही गोष्टीची तयारी केली नसल्याने त्या ठिकाणी कोणताही ऍक्टर व ऍक्टर्स मनातील विश्वास गमावून देतात. या सर्व पाहणी वरून जागर फिल्म प्रोडूकशन ने अशाच गुणवंत कलाकारांना एक संधी व आत्मविश्वासाची सांगड घालण्याचा प्रेयत्न करणार आहोत. जागर फिल्म प्रोडूकशन तुमच्या जवळून एक हि रुपया घेणार नाही.
आमचे एकच काम व ध्येय असेल ते म्हणजे चांगल्या कलाकाराला एका उंचीवर नेने . मित्रांनो तुम्हाला फक्त दोन ते तीन दिवसाचे बेसिक ट्रेनिंग देऊ आणि नंतर एका चांगल्या स्क्रिप्ट वर चांगली शॉर्ट फिल्म चे काम करून तुम्हाला हिरो व हिरोईन मध्ये कास्ट करू. यात तुम्हाला अभिनय करण्याची आवड मनातून असली पाहिजे. गुरूने कितीही शिकवले पण विद्यार्थीला ते आत्मसात करता आले पाहिजे. या क्षेत्रात तुम्हाला जुनियर अभिनयापासून तर लीड अभिनयापर्यंत आम्ही पोहचू हाच जागर फिल्म प्रोडूकशन चा उद्देश असेल.
मित्रांनो शिकवण्यात आणि प्रत्यक्षात खूप अंतर असतो म्हणूनच दोन ते तीन दिवसात तुम्हाला बेसिक व शॉर्ट फिल्म मध्ये संपूर्ण ज्ञान प्राप्त होईल. अधिक माहिती साठी तुम्ही जागर फिल्म प्रॉडकशन च्या वेबसाईटला भेट देउ शकता किंवा आम्हाला आमच्या व्हाट्स आप नंबर वर मेसेज करू शकता. अधिक माहिती साठी तुम्ही आमच्या टेलिग्राम आप ला जॉईन होऊन माहिती घेऊ शकता.
कोई टिप्पणी नहीं