Page Nav

HIDE

Grid

GRID_STYLE

Classic Header

{fbt_classic_header}

Update New :

latest

HELPFUL INFORMATION ABOUT YOU

Hello Friend,                      I am  Prashant R. Isai welcomes you all in Jagar film production. We all know friends that actin...


Hello Friend,
         
           I am Prashant R. Isai welcomes you all in Jagar film production. We all know friends that acting classes in big cities like Mumbai, Pune, Kolhapur and Nashik are so costly that can not be affordable. So looking at this Jagar film production has taken one important decision that those who know little acting or who are interested in doing acting but cant have enough money to pay fee will be given free acting classes by Jagar production. The acting classes are for two days in week i.e. Saturday and Sunday. On this days candidates are selected as per their talent, if any train required will be given and also a role in film.


            Friends working as a actor or actress and loving acting as hobby is very different. As a hobby it is not enough passion and energy to do acting is important. Many youngsters try to come in film industries but didn't succeed. Because it has many reasons like weak in acting, lack of confident, parents do not support, what will the others say, etc. but if you have full confidence on yourself then no one will stop you.


In this Jagar film production you all will be given not only training of acting but also others different basic lessons will be given like make-up, designing, video graphy, editing,etc. By getting training in Jagar film production you can also try in TV serials also. Jagar film production has only one moto, every youngster will get the job free of cost.


          During working with Jagar film production there will be all information and which is encoded in professional page of all members be published on the internet. In this page what work you are doing in Jagar film production will be given. Jagar film production is not a individual house it is a family of all those who are working in it like camera man, make-up artist, video editor, light man, all directors and other who are there. Everyone is equal no one is small or big, no one will disrespect each other. Like our family Jagar film production is also a family.


       Friends if you work hard and honestly then only the goods day comes. Friends we like drama and acting for that parents send us for acting classes. We show our talent but its not enough. Today the fees of acting class started from 3,000 to 3,00,000. If anyone afford the classes and completed it what the guarantee that job will get in film industry.


      Jagar film production is all new and can give chance to qualified candidate. If anyone demand money in the name of Jagar film production then be careful it is fake call. You can complain it in nearby police station or on our telegram website given.

                           
Thank you….


*********************************************************************************



नमस्कार मित्रांनो,
              मि प्रशांत इसाई तुमचे जागर फिल्म प्रोडक्शन मध्ये स्वागत करत आहे. मित्रांनो आपल्या मुंबई, पुणे, कोल्हापुर, आणि नाशिक आशा मोठ्या शहरात एक्टिंग क्लास हे खूपच महागड़ी आणि खर्चित असतात परंतु  मित्रांनो आपन काही श्रीमंत नाही. कारण आपल्या भारत देशात बहुतांश लोक हे गरीब आहे. म्हणुन जागर फिल्म प्रोडक्शन ने एक महत्त्व पूर्ण निर्णय घेतला आहे. तो म्हणजे असा की, ज्या मुला-मुलींना थोड्या फार प्रमाणात एक्टिंग येत असेल किंवा एक्टिंगची आवड असेल. पण क्लासला पैसे भरण्याची परिस्थिति नाही. आशा प्रत्येक गोर गरिबाला फ्री एक्टिंग क्लास. आठवड्याच्या शनिवार व रविवारी. या दिवशी प्रत्येक विद्यार्थीला त्यांच्या कौशल्य नुसार त्यांची पारख व त्यांच्यावर छोटे मोठे काम करून त्याला छोट्या मोठ्या रोल साठी प्रेरित करणे. 


               मित्रांनो एक्टिंगची आवड असणे आणि एक्टिंगसाठी जगने यात खुप मोठा फरक आहे. आवड असून काही उपयोग नाही. कारण त्या कामासाठी एक जूनून किंवा जोश पाहिजे असतो. आज काल चित्रपटाच्या जगात खूप युवा येण्याचा प्रेयत्न करता पण यशस्वी होत नाही. याचे बहुतेक कारणे असतात जसे कि, एक्टिंग मध्ये प्रभुत्व नसणे, लोक काय म्हणतील, घरचे परवानगी देत नाही, एक्टिंग करताना भीति वाटणे. असे खूप काही कारणे असतात. पण यावर मात करुण आपले स्वप्न पूर्ण करणे हीच खरोखर हिम्मत असते. 


मित्रांनो जागर फिल्म प्रोडक्शन मध्ये एक्टिंग बरोबर तुम्हाला व्हिडिओ ग्राफी, मेकअप आर्टिस्ट, कला क्षेत्र, डिझायनर, एडिटिंग यासारखी बहुतेक कामे म्हणजेच बेसिक ज्ञान देण्याचा प्रेयत्न जागर फिल्म प्रोडक्शन करणार आहे. जागर प्रोडक्शन मध्ये प्रॅक्टिस करुण एखाद्या छोट्या मोठ्या सीरियल अथवा फिल्मसाठी तुम्ही काम मिळवू शकता. जागर फिल्म प्रोडक्शन चा  एकच हेतु आहे की, तो म्हणजे प्रत्येक युवाला काम मिळवून देण्याचा तो पण मोफत. कारण आजच्या युगात गोर-गरिबांन कडून पैसे घेऊन त्यांना कामाचा लालूच दाखवतात. पण जागर फिल्म प्रोडक्शन आशा कामांना मान्यता देत नाही.


मित्रांनो  जागर फिल्म प्रोडक्शन मध्ये काम करतांना तुमची सर्व माहिती व त्याचे एक प्रोफेशनल पेज तयार करून इंटरनेट वर पब्लिश करण्यात येईल. यात तुम्ही जागर फिल्म प्रोडक्शन साठी नेमकी काय काम करता याचा पूर्ण तपशील देण्यांत येईल मित्रांनो जागर फिल्म प्रोडक्शन एका व्यक्तीचा नाही. या हाऊस मध्ये जो कोणी व्यक्ती काम करेल जसे कि, कॅमेरा मॅन, व्हिडीओ एडिटिंग, मेकअप आर्टिस्ट, लाईट मॅन, सर्व निर्माता असे लहान मोठे काम करणाऱ्याचे हे एक घर असेल. यात कोणाला तू लहान आहे व मी मोठा हि अपमानास्पद वागणूक दिली जाणार नाही. जसा आपला परीवार असतो. त्याच प्रकारे जागरचा हा एक परीवार असेल.


मित्रांनो  जागर फिल्म प्रोडक्शन मध्ये जरी तुम्हाला एक्टिंग चे बेसिक ज्ञान दिले जाणार आहे तरी तुम्ही असे समजू नका की, बेसिक शिकून काय होणार? मित्रांनो मेहनत जर करत राहिलो तर एक दिवस चांगलाच येतो. हे लक्षात ठेवा आपन जे काही काम करतो ते इमानदारीत करत राहिलो तर एक दिवस नक्की चांगला येतो. मग ती एक्टिंग असो, मेकअप आर्टिस्ट असो, डी. ओ . पी. असो किंवा मग निर्माता. मित्रांनो आपण खूप वेळा प्रेयत्न करतो कि, आपण आपले स्वप्न पूर्ण करून जागा समोर एक उदाहरण बनू. पण ते होत नाही. असे का ? आपण मेहनत, त्यांत लागणारे परिश्रम सर्व करतो. तरी त्यात आपण अपूर्ण आणि अपयशी का ठरतो ? मित्रांनो  कारण एकच मन लावून काम न करणं. 


मित्रांनो  आपल्याला एक्टिंग, ड्रामा करायला खूप आवडतो. त्यासाठी आपले आई-वडील आपल्याला एखाद्या एक्टिंग क्लास मध्ये पण पठवता. आपण आपले कौशल्य दाखवतो. पण त्याच फारसा काही फरक पडत नाही. असे का ? आपण एक्टिंग क्लास तर करुण घेतो. पण त्या क्षेत्रात काम कुठे मिळते लगेच. आज एक्टिंग क्लास ची फी पहिली तर ३,००० रा. पासून तर ३,००,००० पर्यन्त आहे. पण यात गरीब व्यक्ति इतके पैसे कोठून आणणार आणि इकडून तिकडून त्यांनी कसे तरी जमा केले. आणि एक्टिंग क्लास पूर्ण पण केला पण याची काय गारेंटी की, फिल्म मध्ये काम मिळेलच. 


मित्रोनो जागर फिल्म प्रोडक्शन एक नविन हाउस आहे. यात सर्व कलाकारांना एक संधी देण्याचा प्रेयत्न करणार आहे. ज्यांच्या एक्टिंग मध्ये खरोखर दम असेल त्यांना एक पाऊल पुढे जाण्याची संधी मिळेल. अजून एक बाब जागर फिल्म प्रोडक्शन च्या नावाने जर कोणी तुम्हाला फोन करुण पैसे मागत असेल तर तो एक फर्जी फोन असेल कारण जागर चे एक्टिंग क्लास हे पूर्ण पणे फ्री आहे. जर असे काही फोन तुम्हाला आले तर तुम्ही तुमच्या जवळच्या पोलीस स्टेशन ला तक्रार नोंदवून त्या फोनची चौकशी करा किंवा आमच्या टेलिग्राम ऍप ला जॉईन होऊन आमच्या संपर्कात रहा.
            
           धन्यवाद...     







निर्माता - प्रशांत इसाई
जागर फिल्म प्रोडक्शन 








कोई टिप्पणी नहीं